Ratris Khel Chale 2 Episode Update | काशीला होणार विषबाधा? | Zee Marathi

2019-03-28 36

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 ह्या मालिकेत वच्छीच्या घरात सापडलेलं काजराचं खोड वाड्यावर तयार होणाऱ्या जेवणाच्या चुलीजवळ असतं. काशी ते मटण खायला जातो. त्याला विषबाधा होईल का?